Man Zala Bajinda | राया - कृष्णाचं मराठमोळं प्रपोजल | Zee Marathi
2022-02-11
6
झी मराठीवरील मनं झालं बाजिंद या मालिकेला आता एक रोमँटिक वळण पाहायला मिळणार आहे. राया कृष्णाला एका आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करणारे. पाहुया या भागाची झलक. Reported: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale